बंद
    • 121

    जिल्हा न्यायालयाबद्दल

    जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा भूखंड १६,४३५.६० चौ. मीटर इतका आहे. पूर्वी जिल्हा न्यायालय, ठाणे हे पेशवाई वाडयात होते. जानेवारी १९९० मध्ये श्री. जे. आय. हितेन हे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

    सन १९६८-६९ मध्ये जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत बांधण्यात आली. २००२ मध्ये विस्तारीत इमारत आहेण २००९ मध्ये याच भूखंडावर फॅमिली कोर्ट व फास्ट ट्रॅक कोर्टाची इमारत बांधण्यात आली.

    न्यायालयाच्या परिसरात जिल्हा व सत्र न्यायालय, जलदगती न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सहकार न्यायालय या विभागांची न्यायालये तसेच कार्यालये कार्यरत आहेत.

    अधिक वाचा
    CJPic
    मुख्य न्यायमूर्ती मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. महेश चंद्र त्रिपाठी
    Hon’ble Shri. Justice Manish Pitale
    पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्री. मनिष पितळे
    Prakash Photo
    पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्री. अरुण आर. पेडणेकर
    Hon’ble Smt Justice Manjusha Ajay Deshpande
    पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्रीमती. मंजुषा अजय देशपांडे
    2025050519
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री आर. डी. सावंत

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा