बंद
    • न्यायालय इमारत

    जिल्हा न्यायालयाबद्दल

    जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा भूखंड १६,४३५.६० चौ. मीटर इतका आहे. पूर्वी जिल्हा न्यायालय, ठाणे हे पेशवाई वाडयात होते. जानेवारी १९९० मध्ये श्री. जे. आय. हितेन हे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

    सन १९६८-६९ मध्ये जिल्हा न्यायालयाची सध्याची इमारत बांधण्यात आली. २००२ मध्ये विस्तारीत इमारत आहेण २००९ मध्ये याच भूखंडावर फॅमिली कोर्ट व फास्ट ट्रॅक कोर्टाची इमारत बांधण्यात आली.

    न्यायालयाच्या परिसरात जिल्हा व सत्र न्यायालय, जलदगती न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सहकार न्यायालय या विभागांची न्यायालये तसेच कार्यालये कार्यरत आहेत.

    अधिक वाचा
    DKU
    मुख्य न्यायमूर्ती मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय
    GSK
    पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्री.जी. एस. कुलकर्णी
    मा. न्यायमूर्ती गौरी गोडसे
    पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे
    MAD
    पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा अजय देशपांडे
    SB
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा- श्री एस.बी. अग्रवाल

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा